बक्षिसांची रक्कम मिळवण्यासाठी
- रु १०,००० /- पर्यंतचे बक्षीस ज्या विक्रेत्याकडून तिकीट घेतले त्याच्याकडून घेता येते.
- रु १०,००० /- पेक्षा जास्त रकमेच्या बक्षीसाची मागणी उपसंचालक(वि व ले), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी नवी मुंबई, यांच्याकडे करावी.
- सोडतीच्या दिनांकानंतर ९० दिवसांत मूळ तिकिटासह बक्षिसाची मागणी करणे बंधनकारक.
- सोडतीचे अधिकृत निकाल अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध तसेच निवडक वर्तमानपत्रात प्रसिध्द होतात.
- अर्जपत्रिका, अटी व शर्ती डाऊनलोड करण्यासाठी http://lottery.maharashtra.gov.in येथे भेट द्यावी किंवा ०२२-२७८४६७२० किंवा ०२२-२७८४५४८१ येथे फोन करावा.
- बक्षीस विजेत्यांना बक्षिसांची मागणी सादर करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी
- मागणी पत्राचा नमुना
- प्रतिज्ञापत्र, क्षतिपूर्ती बंधपत्र व अनुमती
- बँकेचे तपशील