लॉटरी बक्षिसोत्सव

ऑक्टोबर महिना आपल्यासाठी सणांचा खजिनाच घेऊन आला आहे. नवरात्री, दसरा आणि नंतर रोषणाई आणि संपत्तीचा सण म्हणजे दिवाळी. ह्या वर्षी राज्य सरकारने या उत्सवांसाठी खास विशेष सोडती काढावयाचे ठरविले आहे. दि. ७ ऑक्टोउबर २०११ रोजी दसरा भव्यितम सोडतीने ह्या बक्षिसोत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर दि. २१ ऑक्टोबर २०११ रोजी राशी समृध्दी, ज्यात राशीचक्रातील प्रत्येक राशीवर आधारित मालिकांसाठी अनेक बक्षिसे आहेत. दि. २४, २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र सुपर सोडती होतील आणि ह्या बक्षिसोत्सवाच्या अखेरीस असेल. भव्य दिवाळी बंपर सोडत ज्याच पहिले बक्षीस रु. १ कोटी आणि रु १ लाख किंवा अधिक अशी १५० बक्षिसे असतील.

ह्या लॉटरी बक्षिसोत्सवामध्ये रु. ८,७२,२०,००० /- रकमेची एकूण ३,७७,२७० बक्षिसे असतील.

Forthcoming Lottery Bonanza चित्र वाढवा

Forthcoming Lottery Bonanza चित्र वाढवा

Forthcoming Lottery Bonanza चित्र वाढवा

Forthcoming Lottery Bonanza चित्र वाढवा

Forthcoming Lottery Bonanza चित्र वाढवा

Forthcoming Lottery Bonanza चित्र वाढवा

Forthcoming Lottery Bonanza चित्र वाढवा

Forthcoming Lottery Bonanza चित्र वाढवा

Forthcoming Lottery Bonanza चित्र वाढवा

Forthcoming Lottery Bonanza चित्र वाढवा