साप्ताहिक लॉटरी वेळापत्रक
महाराष्ट्र शासन तीन राष्ट्रीय सुटीचे दिवस वगळून साप्ताहिक सर्व दिवशी सोडती आयोजित करते. प्रत्येक आठवडयात एकूण २७ सोडती, तसेच ४ मासिक सोडती व वर्षाला ६ भव्यतम सोडत असतील, ज्यांचा तपशील शेजारच्या कोष्टकात दाखविला आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याला ३० व्यक्ती लखपती होतील